केंद्रीय रिझर्व पोलीस बला मध्ये खेळाडूसाठी 359 जागांची भरती.
CRPF Recruitment for 359 Post.
CRPF Recruitment for 359 Post.
केंद्रीय रिझर्व पोलीस बल क्रिडा कोठ्या मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.13/01/2019 (पर्वतीय सुदूर क्षेत्राकरिता दि.28/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.:-
पदनाम व पदसंख्या एकूण :- 359 जागा
1) हवालदार (GD): 20 जागा (पुरुष/महिला)
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण व संबंधित खेळात पात्रता. (नियमानुसार)
2)शिपाई (GD): 339 जागा (पुरुष/महिला)
शैक्षणिक पात्रता :-10 वी उत्तीर्ण व संबंधित खेळात पात्रता. (नियमानुसार)
वयोमर्यादा :- दि. 13/01/2019 रोजी वय 18 ते 23 वर्षा दरम्यान. [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- General/OBC:- रु.100/- (IPO/डिमांड ड्राफ/चेक) [पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र,केरीपुबल, नवी दिल्ली यांचे नावे][SC/ST/महिला:-फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072
नोकरीचे ठिकाण:– संपुर्ण भारतात.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.