कोरोना लसीसाठी हया अँप वर करावी लागणार नोंदणी !

*मोठी बातमी ! कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर- जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

देशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात, यासाठी Co-WIN अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे.

दरम्यान सध्या हे अ‍ॅप डाऊनलोडिंग साठी उपलब्ध नाही , मात्र लवकरच हे उपलब्ध होणार आहे ,असे गव्हर्मेंट कडून सांगण्यात आले आहे.

*CoWIN App कसे डाऊनलोड करावे?

  • CoWIN अँप हे सद्या डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
  • CoWIN अँप हे Google Play Store व App Store वर मोफत उपलब्ध होणार आहे.
  • नागरिकांनी अँप हे इतर कोणत्याही मार्गांनी डाउनलोड करू नये.

*CoWIN App का महतवाचे आहे ?*

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकार तीन टप्प्यात ही लस देणार , पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर –  तिसर्‍या टप्प्यात, ज्या लोकांना लस ची आवश्यकता आहे,

हे सुद्धा पहा !

त्यांना यासाठी Co-Win अ‍ॅपद्वारे स्वत: नोंदणी करणे आवश्यक असेल – लसची सहज ट्रॅकिंग व नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी Co-Win अँप तयार करण्यात आले आहे.

Co-WIN वर स्वत: नोंदणीसाठी 12 आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स दिले आहेत – यामध्ये  Voter ID, Aadhar card, driving license चा सुद्धा समावेश आहे.

ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल – असे मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान Co-WIN  हे eVIN म्हणजे Electronic Vaccine Intelligence Network चे अपग्रेडेड व्हर्जन आहे –  तसे हे अ‍ॅप उपलब्ध झाल्यावर त्याविषयीची विश्वासू माहिती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू.

*दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने* – दिलेली हि माहिती , देशातील प्रत्येक व्यक्तींसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search