*महाराष्ट्रात लसीकरणाची तयारी पूर्ण ५११ ठिकाणी असणार केंद्र -आरोग्य मंत्र्यांची महत्वाची माहिती*
💰 राज्यात सिरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे डोसेस प्राप्त झाले आहेत – तर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण होणार आहे.
⏲️ याविषयीचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली
💁♂️ *लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या* – अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.
🧐 *एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण* – राज्यात एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल – असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले आहे
📍 *राज्यात होणाऱ्या लसीकरणाविषयी* – आणखी माहिती आली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू – दरम्यान राज्यात पहिल्या टप्पयातील लसीकरणाची तयारी पूर्ण झाली ,हि माहिती नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील शेअर करा
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*