[Covid-19] 18 वर्षावरील व्यक्तीच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात !
आज दि २८/०४/२०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजता पासून ! लसीकरण नोंदणी सुरु होईल – जाणून घ्या महत्वाचे अपडेट ?
कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील – लसीकरण नोंदणीला आज २८ एप्रिलच्या संध्याकाळी – ४ वाजता पासून सुरु होत आहे
तर कोरोना लसीकरण 1 मेपासून सुरु होईल – यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील कोणतेही व्यक्ती नोंदणी करू शकता – असे केंद्र सरकाने स्पस्ट सांगितले.
कुठं होणार नोंदणी ? –
नोंदणी प्रक्रियासाठी आपण selfregistration.cowin.gov.in या पोर्टलवर लॉगिन करा – येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबर वरून नोंदणी करावी लागेल – केवळ चार लोक एका मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात.
जाणून घ्या कशी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस :-
- www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
- Register/sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबट टाईप करा.
- तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
- Vaccine Registration form भरा.
- Schedule appointment वर क्लिक करा.
पिन कोड टाका (उदा.4४४००१) Session निवडा- सकाळचे किंवा दुपाटचे. - Vaccine center व Date Past निवडा.Appointment book कठन ती confirm करा.
- Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
- हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावट तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.
लसीकरण प्रमाणपत्र म्हणजे काय ?
लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवरून देखील डाऊनलोड करू शकता. – यामध्ये लसीकरण नोंदणीच्या वेळी आपण भरलेले सर्व तपशील – जसे नाव, वय आणि लिंग माहिती जतन केले जाते.
लक्षात घ्या : – यामध्ये लक्षात घ्या , ज्या लसीचा आपल्याला प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे – दरम्यान नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही – असे देखील आता केंद्र सरकारने स्पष्ट पणे सांगितले.
आज संध्याकाळी ४ वाजता पासून* – तिसऱ्या टप्यातील लसीकरची नोंदणी सुरु होत आहे – हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा.
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.