[मुदतवाढ] कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध 75 जागांची पदभरती.

THE COTTON CORPORATION OF INDIA LTD RECRUITMENT.

COTTON CORPORATION OF INDIA LTD Recruitment 2020 | THE COTTON CORPORATION OF INDIA LTD Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

[CCIL]कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मधील एकूण 75 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 27/01/2020 ०६/0२/2020 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

विभाग :- COTTON CORPORATION OF INDIA LIMITED

पदसंख्या :- 75 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

सहाय्यक कंपनी सचिव -II 01

2

सहाय्यक व्यवस्थापक [सिव्हिल] 01

3

सहाय्यक व्यवस्थापक [Legal] 01

4

सहाय्यक व्यवस्थापक [Official Language] 01

5

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी [HR] 01

6

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी [MKTG] 10

7

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी [Accounts] 10

8

कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी 20

9

कनिष्ठ सहाय्यक [सामान्य] 14

10

कनिष्ठ सहाय्यक [Accounts] 15

11

हिंदी अनुवादक 01

 

एकूण 7५

वेतनश्रेणी :- (As per 7th CPC Revised Pay)

शैक्षणिक पात्रता :-

 • पद क्र.1:- विधी शाखेची पदवी उत्तीर्ण व MBA आणि संबंधित १ वर्ष अनुभव.
 • 50% गुणांसह 12वी (विज्ञान & गणित) उत्तीर्ण.
 • पद क्र.2:- 50% गुणांसह BE (Civil) पदवी उत्तीर्ण. आणि संबंधित १ वर्ष अनुभव.
 • पद क्र.3:- 50% गुणांसह विधी शाखेची पदवी उत्तीर्ण  किंवा 5 वर्षे कालावधीचा
  एकात्मिक कायदा कोर्स उत्तीर्ण. आणि संबंधित १ वर्ष अनुभव.
 • पद क्र.४:- 50% गुणांसह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.आणि संबंधित १ वर्ष अनुभव.
 • पद क्र.५:- MBA /PGDM [HR ] किंवा मानव संसाधन मधील कोणत्याही विषयात 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
 • पद क्र.६:- MBA [अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट / एग्रीकल्चर ]
 • पद क्र.७:- CA/CMA/MBA (Fin)/ MMS/M.Com किंवा कोणतीही समकक्ष वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
 • पद क्र.८:- B.Sc Agriculture पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण. [SC/ST/PH : ४5% गुणांसह उत्तीर्ण.]
 • पद क्र.९:-B.Sc Agriculture पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण. [SC/ST/PH : ४5% गुणांसह उत्तीर्ण.]
 • पद क्र.१०:- B.Com पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण. [SC/ST/PH : ४5% गुणांसह उत्तीर्ण.]
 • पद क्र.११:-हिंदी मध्ये इंग्रजी विषयांसह पदवी उत्तीर्ण .

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ३१/1२/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०२/०१/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६/०२/20२०

 

 वयोमर्यादा :- दि.०1/०१/20१९ रोजी किमान 18 ते कमाल ३२ वर्षे, शासकीय नियमानुसार सूट लागू. [ पदानुसार वयात विविधता ]

परीक्षा फी :- 

application-fee

नोकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र 

CCIL Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More