केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नियमावली जाहीर

*केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नियमावली जाहीर – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

???? देशात उद्या शनिवार १६ जानेवारी पासून करोना लसीचे लसीकरण होणार आहे , या मोहिमेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल

????‍♂️ *जाणून घ्या याविषयी सविस्तर ?*

???? उद्या को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल- दरम्यान आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला लस टोचण्यात येईल

हे सुद्धा पहा !

???? लसीकरणासाठी १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच , यामध्ये सहभागी होता येईल , तसेच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे – दरम्यान यालसीचे २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागतील

???? *पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल झाले ?* – ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने , १७ जानेवारीला होणाऱ्या पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे – दरम्यान पोलिओ लसीकरण आता ३१ जानेवारीला होणार – असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले

???? *केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने* – दिलेली हि माहिती सर्व सामन्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून इतरांना अवश्य शेअर करा.

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search