कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध 671 पदांची पदभरती.

Cochin Shipyard Limited Recruitment 2019

Cochin Shipyard Limited Recruitment 2019 | Cochin Shipyard Limited (Cochin Shipyard Limited Bharti) has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 15/11/2019 पर्यंत आहे.

Adv. No:-P&A/2(230)/16-Vol V

विभाग :- कोचीन शिपयार्ड लिमिटेड [ Cochin Shipyard Limited ]

पदाचे नाव :- Cochin Shipyard Ltd Workmen

पदसंख्या :- 671 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

A

फॅब्रिकेशन असिस्टंट

1

शीट मेटल वर्कर 17

2

वेल्डर 20

B

ऑउटफिट असिस्टंट

1

फिटर 214

2

मेकॅनिक डिझेल 22

3

मेकॅनिक मोटार वेहिकल 07

4

फिटर पाईप (प्लंबर) 36

5

पेंटर 05

6

इलेक्ट्रिशिअन 85

7

क्रेन ऑपरेटर (EOT) 19

8

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 73

9

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 78

10

शिपराइट वुड 02

11

ऑटो इलेक्ट्रिशिअन 02

C

 स्कॅफफोल्डर  19

D

एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर 02

E

 सेमीस्किल्ड रिगर 40

F

जनरल वर्कर (कॅन्टीन) 20

 

एकूण  671

वेतनश्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • A] फॅब्रिकेशन असिस्टंट:- 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI आणि 03 वर्षे अनुभव.
  • B] ऑउटफिट असिस्टंट:- 10 वी उत्तीर्णसंबंधित ट्रेड मध्ये ITI आणि 03 वर्षे अनुभव
  • C] स्कॅफफोल्डर:-  10 वी उत्तीर्ण व ITI (शीट मेटल वर्कर / फिटर पाईप (प्लंबर) / फिटर) आणि 01-02 वर्षे अनुभव.
  • D] एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर:- 10 वी उत्तीर्णहलके वाहनचालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव.
  • E] सेमीस्किल्ड रिगर:- 4 थी उत्तीर्ण आणि 03 वर्षे अनुभव.
  • F] जनरल वर्कर [कॅन्टीन]:-  7 वी उत्तीर्ण व  सरकारी खाद्य क्राफ्ट संस्थेकडून अन्न उत्पादन / अन्न पेय सेवेतील एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स / केटरिंग अ‍ॅण्ड रेस्टॉरंट मॅनेजमेंट मधील दोन वर्षांचा व्यावसायिक प्रमाणपत्र / केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राधान्य दिले जाईल.

महत्वाच्या तारीख :-

हे सुद्धा पहा !
महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०२/1१/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात ३०/१०/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/११/2019
Date of Exam

 

 वयोमर्यादा :- दि.15 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे ,पदानुसार वयोमर्यादेत विविधता शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- 

General/OBC : Rs.१००/- 

SC/ST/PWD:- फी नाही

नोकरीचे ठिकाण :– कोची

Cochin Shipyard Bharati 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा 

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-   

Job News Gruop 2 :-  

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search