चंद्रपूर शहर महानगर पालिकेत विविध पदांची भरती.

CMCchandrapur Recruitment 2019

CMCchandrapur Recruitment 2019 । Chandrapur City Municipal Corporation Recruitment 2019 –CMC  Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. 

चंद्रपूर शहर महानगर पालिका  मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . ०२/१2/2019  पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- चशमनपा/साप्रवि /२०१९/२१०१

विभाग :- चंद्रपूर शहर महानगर पालिका

पदसंख्या :- एकुण ०७ जागा.

अक्र पदनाम पदसंख्या
1 कनिष्ठ अभियंता [पाणी पुरवठा ] ०३
2 सिस्टीम मॅनेजर [ इ-प्रशासन ]  ०१
वैधकीय अधिकारी [स्वछता ] ०१
पर्यावरण संवर्धन अधिकारी  ०१
उद्यान निरीक्षक  ०१
एकुण ०७

 

शैक्षणिक पात्रता :-

  • कनिष्ठ अभियंता [पाणी पुरवठा ] :- स्थापत्य /यांत्रिकी/पर्यावरण मधील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण  किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य व MSCIT उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • सिस्टीम मॅनेजर [ इ-प्रशासन ]  : संगणक अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण  किंवा सकक्षम अहर्ता व संगणक प्रोग्रामर ,डेटा सेंटर ऍडमिनिस्ट्रेशन,नेटवर्किंग हार्डवेअर मध्ये ५ वर्षाचा अनुभव किंवा सिस्टीम अनॅलिस्ट पदावरील ५ वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • वैधकीय अधिकारी [स्वछता ]:- MBBS /BAMS परीक्षा उत्तीर्ण व मेडिकल कोन्शिलचे रजिस्ट्रेशन व शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयात काम केल्याचा ३ अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पर्यावरण संवर्धन अधिकारी :- पर्यावरण विषयात  अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण  किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य व MSCIT उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • उद्यान निरीक्षक :- HSC परीक्षा उत्तीर्ण व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थेत उद्यान /कृषी विभागात काम केल्याचा ५ अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा :- 

दि. १४/११/2019 रोजी 18 ते ३८ वर्षे [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी:-

 खुल्या पदाकरिता :-रु. ८00/-  व आरक्षित पदाकरिता :- रु.४००/-.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक १६/1१/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात १८/११/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२/१२/2019
Date of Exam
नोकरीचे ठिकाण:- चंद्रपूर 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

BARC Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

Comments are closed.