“सिडको” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.

[CIDCO] City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd Recruitment 2018.

[CIDCO] शहर औद्योगिक विकास महामंडळ ली महाराष्ट्र [सिडको] यांच्या आस्थापने वरील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.16/11/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 85 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 सहाय्यक विधि अधिकारी:- 04 जागा

 

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व विधी पदवी उत्तीर्ण व 05 वर्षे अनुभव.
2 सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य):- 03 जागा

 

B.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य  व 04 वर्षे अनुभव
3 अधीक्षक अभियंता (दूरसंवाद):- 01 जागा

 

B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स)  व 07 वर्षे अनुभव.
4 अधीक्षक अभियंता (स्थापत्य):- 76 जागा

 

B.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य  व 01 वर्ष अनुभव.
5 संगणकीय प्रणालीकार:- 01 जागा

 

B.Sc कॉम्पुटर सायन्स/ IT पदवी /MCA व SAP ग्लोबल प्रमाणपत्र   व 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:-रु.1000/- व मागासवर्गीय प्रवर्ग :-500/-

नोकरीचे ठिकाण:- नवी मुंबई.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More