आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही-RBI चा नवा नियम*

*आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही – देशात लवकरच लागू होणार RBI चा नवा नियम*

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे – त्यानुसार येत्या सप्टेंबरपासून देशातील बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस म्हणजे Cheque Truncation System सुरु होणार आहे.

 

सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते – दरम्यान आज वित्तीय धोरण सादर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. 
पण CTS म्हणजे काय ?
▪️ तसे पहिले तर चेकनं व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावं लागते , मात्र सीटीएस पद्धत सुरु झाल्यानंतर चेक वटवणं सोपं झालं आहे.

 

हे सुद्धा पहा !
▪️ या पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावं लागत नाही. चेक ऐवजी त्याचं इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात.

 

▪️ यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी येत नाहीत , महत्वाचे म्हणजे चेक क्लिअरिंगसाठी अधिक वेळ सुद्धा जात नाही – सध्या काही शहरांमध्ये सीटीएस ची सुविधा दिली जाते.

 

▪️ मात्र येत्या सप्टेंबरपासून देशातील बँकांच्या सर्व शाखांमध्ये हि सुविधा सुरु होईल – असे आज RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले – तसे याविषयी आणखी माहिती आली ,  तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू .
▪️ *दरम्यान सप्टेंबरपासून देशात* – सप्टेंबरपासू सर्व बँकाच्या शाखांमध्ये CTS ची सुविधा सुरु  होणार आहे , हि माहिती महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा. 
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search