केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव येथे विविध पदांची भरती.

CAD Recruitment 2021

CAD Recruitment 2021 [CAD Bharti 2021] |  CAD Pulgaon Recruitment 2021-Central Ammunition Depot Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव च्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.24/०7/20२१  पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

भरती :- केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव

पदसंख्या :- 21 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC)

०८

२ 

फायरमन

03

ट्रेड्समन मेट

08

व्हेईकल मेकॅनिक 

01

टेलर

01

एकूण

21

वेतनश्रेणी :- Rs.19900/- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:  12 वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण व उंची: 165 सेमी, छाती: 81.5 -85 सेमी, वजन: 50 KG
  • पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण व ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
  • पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण व ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
  • वयोमर्यादा :- वयाची अट: 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन 
  • परीक्षा फी :-  फी नाही
  • नौकरीचे ठिकाण :– पुलगाव
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :
  • Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०५/0७/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०५/0७/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २4/0७/2021

CAD Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
1 Comment

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More