(मुदतवाढ)[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये विविध 357 पदांची भरती.

CBSE Recruitment 2019

CBSE Recruitment 2019 । Central Board of Secondary Education Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड  मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . 16/१2/2019 23/12/3019 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- २०१९

विभाग :- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड  

पदसंख्या :- एकुण ३५७ जागा.

अक्र पदनाम पदसंख्या
1 सहाय्यक सचिव १४
2 सहाय्यक सचिव [ IT ] ०७
विश्लेषक [ IT ] १४
जूनियर हिंदी अनुवादक ०८
वरिष्ठ सहाय्यक ६०
स्टेनोग्राफर २५
लेखापाल ०६
कनिष्ठ सहाय्यक २०४
कनिष्ठ लेखापाल १९
एकुण ३५७

 

शैक्षणिक पात्रता :-

  • सहाय्यक सचिव :- पदवी उत्तीर्ण  किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य  आणि संबंधित पदाचा अनुभव व हिंदीचे चांगले काम करण्याचा अनुभव.
  • सहाय्यक सचिव [ IT ] :- B.E./ B.Tech (IT)/ M.SC. (IT)/ MCA पदवी उत्तीर्ण  व संबंधित अनुभव.
  • विश्लेषक [ IT ]:-B.E./ B.Tech (IT)/ M.SC. (IT)/ MCA पदवी उत्तीर्ण  व संबंधित अनुभव.
  • जूनियर हिंदी अनुवादक :-हिंदी / इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुवादक पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • वरिष्ठ सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण व टायपिंग ४०WPM किंवा समकक्ष संगणकावर १२००० KDPH गतीने टायपिंग आणि संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
  • स्टेनोग्राफर :- पदवी उत्तीर्ण व शॉर्टहॅन्ड ८०WPM
  • लेखापाल :-Commerce/Accounts विषयासह पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षाचा अनुभव.
  • कनिष्ठ सहाय्यक ;- १२ वी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग ३५ WPM किंवा 10500 KDPH किंवा हिंदी टायपिंग ३० WPM किंवा ९०00 KDPH.
  • कनिष्ठ लेखापाल :- Commerce/Accounts विषयासह पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा :- 

१८ ते ४० वर्ष पदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.[वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी:-

हे सुद्धा पहा !
Unreserved/OBC/EWS Group- A posts:- Rs. 1500/- Group- B & C posts:- Rs. 800/-
SC/ ST/ PwBD/ Ex Servicemen/ Women/ Regular CBSE Employee(s) NIL [ फी नाही ]

 

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक १५/1१/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात १५/११/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/१२/2019
Date of Exam
नोकरीचे ठिकाण:- ALL INDIA

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

CBSE Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा 

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-   

Job News Gruop 2 :-  

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search