गॅस बुकिंगवर मिळवा ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक !
३१ डिसेंबर पर्यंत गॅस बुकिंगवर मिळवा ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक – जाणून कशी आहे ऑफर.
PayTM ही ऑफर काढली आहे , PayTM द्वारे गॅस सिलिंडर बुक ग्राहकाला ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे
*जाणून घ्या कशी आहे ऑफर :-
हा कॅशबॅक मिळविण्यासाठी ग्राहकांना पेटीएमच्या प्रोमोकोड सेक्शनमध्ये जाऊन FIRSTLPG लिहावे लागणार आहे.
या प्रोमोकोडचा वापर एकदाच करता येऊ शकतो. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच ठेवण्यात आली आहे.
तर यामध्ये भारत गॅस, इंन्डेन गॅस आणि एचपी गॅस चे ग्राहक आपला घरघुती गॅस बुक करू शकतात.
*३१ डिसेंबरपर्यंत गॅस बुकिंगवर :- मिळणारी हि ऑफर नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.