कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी मध्ये विविध पदांची भरती

Cantonment Board Kamptee (CBK) Recruitment 2021

Cantonment Board Kamptee (CBK) Recruitment 2021

(Cantonment Board Bharti 2021)कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी मध्ये विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.06/12/2021 पर्यंत आहे.

CKB Bharti 2021

  • पदांचे नाव :   एकूण पद संख्या :– 05
    अ क्र  पदांचे नाव पद संख्या
    1 सहाय्यक शिक्षक 01
    2 सफाई कर्मचारी 03
    3 पुरुष वॉर्ड सेवक 01
  • शैक्षणिक पात्रता :–
  • सहाय्यक शिक्षक : 50% गुणांसह 12वी किंवा समतुल्य उत्तीर्ण व CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता) उत्तीर्ण.
  • सफाई कर्मचारी : वर्ग ४ थी उत्तीर्ण.
  • पुरुष वॉर्ड सेवक : १० वी उत्तीर्ण
  •  (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 21 ते 35 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची सुरुवात  :13/11/2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06/12/2021
  • परीक्षा फी :- Rs.100/-
  • नोकरी ठिकाण :– कामठी [नागपूर] महाराष्ट्र
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

CKB Bharti 2021 notification

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.