कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली मध्ये विविध पदांची भरती.

Cantonment Board Recruitment 2019

Cantonment Board Recruitment 2019 / Cantonment Board Deolali has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

Cantonment Board मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १६/0९/2019 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- ३५९३/2019

विभाग :- कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली

पदसंख्या :- एकुण 06 जागा.

पदभरती विवरण 
अक्र पदनाम व  पदसंख्या शैक्षणिक अहर्ता 
1 सहाय्यक आरोग्य
निरीक्षक :- ०१ जागा 
१० वी उत्तीर्ण व Sanitary Inspector Diploma Course उत्तीर्ण 
2 कनिष्ठ सहाय्यक [Jr .Clerk ]:-०१ जागा १२ वी  उत्तीर्ण  व इंग्रजी टंकलेखन ३0 श.प्र.मि, हिंदी टंकलेखन 30 श.प्र.मि, व MSCIT 
3 ऑफिस असिस्टंट [ Peon ] :-०३ जागा ७ वी   उतीर्ण 
4 ज्युनिअर इंजिनिअर :-०१ जागा मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा/ पदवी आणि संगणकाचे ज्ञान.
एकुण ०६

 

वयोमर्यादा :-

 दि.30/07/2019 रोजी 18 ते 25 वर्षांपर्यंत [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :-

ईतर प्रवर्ग :- रु.५००/-   व माजी सैनिक:- फी नाही.

नोकरीचे ठिकाण:– देवळाली [महाराष्ट्र]
महत्वाच्या तारखा :-
Important Events Dates
जाहिरात दिनांक 30/07/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 30/०7/२०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/0९/2019

“ 

अधिक माहिती करीता जाहिरात पहा.

जाहिरात पहा  APPLY ONLINE.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More