कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव मध्ये विविध पदांची भरती.

CANTONMENT BOARD BELGAUM BHARTI 2021

Cantonment Board Belgaum Recruitment 2021 (Cantonment Board bharti 2021) | Cantonment Board Belgaum Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन द्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक. 19/0३/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभागाचे नाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव
  • पदाचे नाव :- चौकीदार, सफाईवाला,वायरमन,प्राथमिक सहाय्यक शिक्षक(मराठी मध्यम शाळा) द्वितीय विभाग लिपीक, स्टेनोग्राफर
  • पद संख्या :- 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा : 18 ते ३० वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात बघावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन
  • परीक्षा फी :-  Demand Draft Rs.३००/- [Chief Executive Officer, Cantonment Board, Belgaum”, payable at Belgaum]
  • नौकरीचे ठिकाण :– बेळगाव
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 15/02/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 15/02/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19/0/2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- [Registered / Speed Post]

Chief Executive Officer, Cantonment Board, BC No.41, Khanapur Road, Camp,Belagavi-590001 (Karnataka State)

Cantonment Board Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More