कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर मध्ये विविध पदांची भरती.

Cantonment Board Ahmednagar Bharti 2021

Cantonment Board Ahmednagar Recruitment | Cantonment Board Ahmednagar Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्या  आस्थापणेवरील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 26/०2/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- No.ANR/ACB/Recruitment/2020-21

भरती :- कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर 

पदसंख्या :- 11 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

वैद्यकीय अधिकारी 01

2

कनिष्ठ लिपिक 05

3

नर्स 01

4

सहाय्यक शिक्षक 03

5

इलेक्ट्रिक लाइनमन 01

एकूण

11

वेतनश्रेणी :- वेतन श्रेणी

शैक्षणिक पात्रता :-

  • वैद्यकीय अधिकारी :- MBBS व महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी.
  • कनिष्ठ लिपिक :- पदवी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग ४० WPM किंवा मराठी / हिंदी  30 WPM आणि MSCIT 
  • नर्स :- GNM किंवा B.Sc. (Nursing)
  • सहाय्यक शिक्षक :- ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण व CTET (Central Teacher Eligibility Test) / TET (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
  • इलेक्ट्रिक लाइनमन :- १० वी उत्तीर्ण व वायरमॅन ​​ट्रेड मधील 2 वर्षांचा ITI कोर्स उत्तीर्ण.
  • [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २८/१२/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात २९/१२/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2६/०२/20२१

 

हे सुद्धा पहा !
 वयोमर्यादा :- 

दि.2६/०२/2021 रोजी 18 ते ३२ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :-

UR/OBC/ExSM : Rs.5०0/- 

Female : Rs.२५0/- 

Ahmednagar Cantt Board Employee : Rs.२५0/- 

SC/PH :- फी नाही 

नोकरीचे ठिकाण :– अहमदनगर

  Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search