कॅनरा बँके मध्ये 800 जागांची भरती.
Canara Bank “Probationary Officer” Recruitment 2018.
कॅनरा बँके मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 800 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.13/12/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) :- एकुण 800 जागा
हे सुद्धा पहा !
General | OBC | SC | ST | Total |
404 | 216 | 120 | 60 | 800 |
- शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठची कोणत्याही शाखेची 60 % गुणांसह पदवी उतीर्ण.
- वयाची मर्यादा:- दि.01 ऑक्टोबर 2018 रोजी किमान 20 ते कमाल 30 वर्षे, [SC/ST:05 वर्षेसूट, OBC:03 वर्षे सूट]
- परीक्षा फी :- General/OBC: Rs.708/- [SC/ST/अपंग: Rs.118/-]
- परीक्षा दिनांक व प्रवेशपत्र:
प्रवेशपत्र | 05/12/2018 |
परीक्षा | 23/12/2018 |
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.