भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभागात 10811 पदांची मेगा भरती.

CAG Recruitment 2021

CAG Recruitment 2021 | Comptroller and Auditor General of India (CAG) Indian Audit and Accounts Department has been published Postmaking advertisement for Various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभागा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन [OFFline] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 19/02/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभाग  :- Comptroller and Auditor General of India 

पदसंख्या  :- 10811 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 लेखा परीक्षक 6409
लेखापाल 4402
एकूण  10811
महाराष्ट्र :- लेखा परीक्षक : २७७ / लेखापाल : ३३६

वेतन श्रेणी : Level- 5 (Rs. 29200-92300)

शैक्षणिक पात्रता :-

 • लेखा परीक्षक / लेखापाल :- पदवी उत्तीर्ण व निर्दिष्ट केलेल्या भाषात प्राविण्य.
 • [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.]

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २४/01/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात २४/०1/२०२१
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १९/0२/20२१

 

हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा  :-

 • 18 ते 27 वर्षे (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :– [Speed Post only]
 • Shri V S Venkatanathan,
  Asstt. C &AG (N),
  O/o the C&AG of India,
  9, Deen Dayal Upadhyay Marg,
  New Delhi- 110124.
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत 

CAG Bharti 2021  More Details

Official Website Click Here
 जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

टीप :- नमुना अर्ज अपडेट होताच कळविण्यात येणार.

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search