सीमा सुरक्षा दलात विविध पदांची पदभरती.

Advertisement for direct recruitment for the post of Constable (Generator Operator), Constable (Generator Mechanic) & Constable(Lineman) in BSF Engg set up for the year 2018.

सीमा सुरक्षा दलात विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 30/09/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 65 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक): 30 जागा

 

वर्ग 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI  आणि 03 वर्षे अनुभव.
2 कॉन्स्टेबल (लाइनमन): 12 जागा

 

3 कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर): 23 जागा

 

शारीरिक अहर्ता :-

अक्र शारीरिक पात्रता पुरुष महिला
1 उंची (CM) 165 157
2 वजन (KG) नियमानुसार 46
3 छाती (CM) 76/81

वेतनश्रेणी :- रु.21700-69100/-

वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट / OBC: 03 वर्षे सूट लागू ]

परीक्षा फी:- General/OBC:-Rs.100/-  [SC/ST/महिला/माजी सैनिक:- फी नाही]

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा

Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More