[BSF] सीमा सुरक्षा बला मध्ये गुणवंत क्रीडापटूंची भरती.
BSF Recruitment for Constable Posts.
BSF Recruitment for 63 Post.
सीमा सुरक्षा बला मध्ये क्रिडा कोठ्या मधील “कॉन्स्टेबल GD” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवसाच्या आत सादरकरणे आवश्यक आहे. [शेवटची तारीख.15 जानेवारी 2019]
जाहिरात क्र.:- DAVP/19110/11/0095/1819.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 63 जागा
1) कॉन्स्टेबल (GD): 63 जागा (पुरुष)
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण व संबंधित खेळात पात्रता. (नियमानुसार)
शारीरिक पात्रता :-
अक्र | शारीरिक पात्रता | पुरुष |
1 | उंची (CM) | 170 |
2 | वजन (KG) | 60 |
3 | छाती (CM) | 80/85 |
परीक्षा फी :- नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- दि.कमांडट,95 BN BSF,भोंडसी,पोस्ट ऑफिस,जि.गुरूग्राम,हरयाणा 122102.
Comments are closed.