[BSF]सीमा सुरक्षा दलात विविध पदांची पदभरती.
Border security force Recruitment.
गृहमंत्रालय, भारत सरकार सीमा सुरक्षा दलामध्ये तांत्रिक जागा (ग्रुप C कॉम्बटाईज्ड) मोटार वाहतूक वर्कशॉप केडर भरण्यासाठी भारतीय नागरिकत्वाच्या पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 207 जागा.
1] सीटी (व्हेईकल मेकॅनिक) :- 50 जागा
2] सीटी (ऑटो इलेक्ट्रिशियन) :- 17 जागा
3] सीटी (वेल्डर) :- 19 जागा
4] सीटी (अपहोलस्टर) :- 22 जागा
5] सीटी ( टर्नर) :- 14 जागा
6] सीटी (कारपेंटर) :- 20 जागा
7] सीटी (स्टोअर किपर) :- 14 जागा
8] सीटी (पेंटर) :- 18 जागा
9] सीटी (व्हल्कनाईझ किंवा ऑपरेटर टायर रिपेअर प्लँट) :- 07 जागा
10] सीटी (फिटर) :- 11 जागा
11] सीटी (ब्लॅक स्मिथ किंवा टिन स्मिथ) :- 15 जागा
वेतनश्रेणी :- रु.21700-69100/-
शैक्षणिक पात्रता :- 10 पास व (अ)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र किंवा (ब) मान्यताप्राप्त संस्थेत संबंधित ट्रेडचा 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे दरम्यान.
अंतिम दिनांक :- सर्व उमेदवारांना एम्प्लॉयमेंट न्युजपेपर मध्ये प्रसिध्द झालेल्या जाहिराती पासून 30 दिवसापर्यंत.
“अधिक माहिती करीता जाहिरात पहा “
जाहिरात :- पहा
Comments are closed.