सीमा रस्ते संघटनेत 459 विविध पदांची भरती.

BRO Recruitment 2021

BRO Recruitment 2021 [BRO Bharti 2021 ] Border Roads Organisation Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

सीमा रस्ते संघटन मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन द्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक. ०४/0४/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभागाचे नाव :- सीमा रस्ते संघटन

पदाचे नाव :- 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन  43
2 सुपरवाइजर स्टोअर 11
3 रेडिओ मेकॅनिक 04
4 लॅब असिस्टंट 01
5 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 100
6 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) 150
7 स्टोअर कीपर टेक्निकल 150
एकूण  459
  • शैक्षणिक पात्रता :-  
  • पद क्र.1: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) व 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.2: पदवी उत्तीर्ण व मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.   
  • पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण व ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य आणि 02 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.4: 12 वी उत्तीर्ण व लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य. 
  • पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण व इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य. 
  • पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण व मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र 
  • पद क्र.7: 12 वी उत्तीर्ण व वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
  • वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन
  • परीक्षा फी :-  General/OBC/EWS/ExSM: Rs.50/-  व SC/ST: फी नाही.
  • नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २०/02/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात २०/02/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०४/0४/2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

BRO Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज  Click Here
फी भरण्याची लिंक Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search