भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील पदभरती जाहिरात.
Bhabha Atomic Research Centre Recruitment 2018.
भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील पदाच्या एकूण 34 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 30/09/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 34 जागा.
अक्र | पदनाम |
प्रवर्ग | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
1 | उच्च श्रेणी लिपिक / ज्युनिअर पर्चेस असिस्टंट/ ज्युनिअर स्टोअर कीपर | SC | 04 | कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी उतीर्ण. |
ST | 04 | |||
OBC | 15 | |||
UR | 11 | |||
TOTAL | 34 |
वेतन :- Rs.25000/- [ भत्ते नियम नुसार सूट लागू ]
वयोमर्यादा :- दि.01/08/ 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [ नियम नुसार सूट लागू ]
परीक्षा फी:- फी नाही
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.