मुंबई उच्च न्यायालयात 167 जागांची भरती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापणेवरील ‘शिपाई/हमाल पदांच्या 167 जागांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.18/06/2018 वेळ 5:00 pmपर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या:- शिपाई/हमाल :- एकूण 167 जागा.

शैक्षणिक अहर्ता: – कमीत कमी 7 वी पास असावा.

हे सुद्धा पहा !

वय मर्यादा :- 18 ते 38 वर्ष [मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष]

परीक्षा फी :- रु.25/-

नौकरीचे ठिकाण:- मुंबई

“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”

संपूर्ण जाहिरात:- पहा.

अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search