मुंबई उच्च न्यायालया मध्ये “लिपिक”182 पदाची भरती.

Bombay High Court Recruitment 2019

Bombay High Court | Bombay High Court Recruitment 2019 Department has been published Postmaking advertisement for Jr Clerk posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 17/06/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

भरती :- मुंबई उच्च न्यायालय 

पदसंख्या :- 182 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

लिपिक

182

एकूण

182

वेतनश्रेणी :- 

  • लिपिक :- Rs.19900-­63200/-

शैक्षणिक पात्रता :-

  • लिपिक :- कोणत्याही शाखेतील पदवीधर [विधी शाखेतील पदवीधर प्राधान्य] व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  MS-CIT किंवा समतुल्य / मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २८/0५/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 03/06/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/06/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- लिपिक :-Rs.25/-

नोकरीचे ठिकाण :–  मुंबई 

Bombay High Court Recruitment 2019 More Details

Official Website Click Here
 [ लिपिक जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

 

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More