बृहन्मुंबई महानगरपालिकेत ’’परिचारिका’’या 867 जागांची पदभरती.

Municipal Corporation of Greater Mumbai Staff Nurse 867 Post Recruitment.

बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ’’परिचारिका’’या 867 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून लेखी स्वरुपात अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.14/05/2018 वेळ: 5:00 pm पर्यंत अर्ज पोहचणे आवश्यक आहे.

पदनाम व पदसंख्या :- परिचारिका:- एकुण 867 जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या जागा.
1 परिचारिका:-

बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या  शाळेतून उत्तीर्ण: 779 जागा

 

779
2 परिचारिका:-

इतर परिचर्या शाळेतून उत्तीर्ण: 88 जागा

 

88

 

शैक्षणिक अहर्ता :- 12 वी उत्तीर्ण  व जनरल नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा आणि MS-CIT/CCC /GECT अभ्यास पूर्ण केलेला असावा.

वयाची मर्यादा :- दि. 28 एप्रिल 2018 रोजी 38 वर्ष [अपंग: 07 वर्षे सूट, खेळाडू:05 वर्षे सूट]

हे सुद्धा पहा !

नोकरी ठिकाण:- मुंबई

परीक्षा फी:- फी नाही.

“अर्ज पाठविण्याचा पत्ता”

 कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय,

 एफ/दक्षिण विभाग कार्यालय इमारत,3रा मजला,

आवक जावक विभाग,रूम क्र.56

 डॉ.आंबेडकर मार्ग,परळ,मुंबई 400012. 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात व नमुना अर्ज :- पहा 

Official Website

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search