भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध 171 पदांची पदभरती.
BIS Bharti 2020
BIS Recruitment 2020 | Bureau of Indian Standards (BIS)( BIS bharti 2020) | BIS Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.
भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 26/09/2020 पर्यंत आहे.
Adv. No: 2/2020/Estt
विभाग :- भारतीय मानक ब्यूरो
पदसंख्या एकूण :- 171 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
GROUP – A |
||
1 | सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) |
02 |
2 | सहाय्यक संचालक (विपणन आणि ग्राहक व्यवहार) |
01 |
3 | सहाय्यक संचालक (ग्रंथालय) | 01 |
GROUP – B |
||
4 | सहाय्यक विभाग अधिकारी | 17 |
5 | स्वीय सहाय्यक | 16 |
6 | कनिष्ठ अनुवादक (हिंदी) | 01 |
GROUP – C |
||
7 | ग्रंथालय सहाय्यक | 01 |
8 | स्टेनोग्राफर | 17 |
9 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक | 79 |
10 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | 36 |
|
एकूण | 171 |
वेतनश्रेणी :-
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1 : सहाय्यक संचालक (प्रशासन):- विधी [Law] शाखेची पदवी उत्तीर्ण आणि ३ वर्ष अनुभव. पद क्र.1 : सहाय्यक संचालक (वित्त ):- चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट / अधीनस्थ अकाउंट्स सर्व्हिस अकाउंटंट / मास्टर ऑफ बिझिनेस.
- पद क्र.2:- MBA [Marketing] किंवा मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण किंवा MSW पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि 0५ वर्ष अनुभव.
- पद क्र.3:- ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय व माहिती मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदविका उत्तीर्ण आणि आणि 0५ वर्ष अनुभव.
- पद क्र.4:- पदवी उत्तीर्ण व संगणक प्रवीणता चाचणी मध्ये निपुण असावा.
- पद क्र.५:- पदवी उत्तीर्ण व संगणक प्रवीणता चाचणी मध्ये निपुण असावा आणि इंग्रजी किंवा हिंदी मध्ये शॉर्टहँड १०० WPM आणि (इंग्रजी / हिंदी डिक्टेशन) येणे आवश्यक.
- पद क्र.६:- इंग्रजीसह हिंदीतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी /पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम हिंदीमधून इंग्रजीमध्ये अनुवादित करणे उत्तीर्ण आणि 0२ वर्ष अनुभव.
- पद क्र.७:- पदवी उत्तीर्ण व लायब्ररी सायन्स मध्ये ३ वर्षाचा डिप्लोमा आणि 0३ वर्ष अनुभव.
- पद क्र.८:- पदवी उत्तीर्ण व संगणक प्रवीणता चाचणी मध्ये निपुण असावा आणि इंग्रजी किंवा हिंदी मध्ये शॉर्टहँड ८० WPM आणि (इंग्रजी / हिंदी डिक्टेशन) येणे आवश्यक.
- पद क्र.९:- पदवी उत्तीर्ण व संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.१०:- पदवी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग ३५ WPM किंवा हिंदी टायपिंग ३०WPM आणि संगणक ज्ञान आवश्यक.
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ०४/0९/2020 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ०५/0९/2020 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2६/09/2020 |
— | — |
— | — |
वयोमर्यादा :–
- पद क्र.1 ते ३: १८ ते ३५ वर्षे
- पद क्र.४ ते ६: 18 ते ३० वर्षे
- पद क्र.७ ते 1०: 18 ते 2७ वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी :-
- पद क्र.1 ते ३: Rs.८00/-
- पद क्र.४ ते १०: Rs.५00/-
- SC/ST/PWD/Female/BIS employees :- फी नाही
- माजी सैनिकांना केवळ ग्रुप सी पदांसाठी फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे
नौकरीचे ठिकाण :– नवी दिल्ली
BIS Recruitment 2020 More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
अर्ज करा |
Registrstion |
Visit | NaukriVip.com |
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.