सध्या अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का ?

सध्या अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का ? अन्न सुरक्षा प्राधिकरणाने जारी केल्या महत्वाच्या गाईडलाईन्स.

  देशात आणि राज्यात आलेल्या ‘बर्ड फ्लू’ साठी यादी केंद्र सरकाने दिलेली माहिती आपण पाहिली होती , दरम्यान आता FSSAI ने म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने सुद्धा यासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

 पहा काय म्हटले प्राधिकरणाने ?

  • अन्न सुरक्षा प्राधिकरणाने असे म्हटले आहे की, हा विषाणू 70 डिग्री सेल्सिअस तापमानात केवळ 3 सेकंदात मरतो.
  • दरम्यान FSSAI ने स्पस्ट पणे सांगितले अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका –  तसेच कोंबडीचे मांस सुद्धा शिजत असताना ते खाऊ नका
  • उघड्या हातांनी मृत पक्ष्यांना स्पर्श करु नका , केवळ स्वच्छ आणि पूर्णपणे शिजवलेले चिकन आणि अंडी खा 
  • कच्च्या मांसाशी थेट संपर्क सुद्धा टाळा , महत्वाचे म्हणजे कच्चे मांस घरातील मोकळ्या जागेत ठेवू नका ,
  • कोंबडीचे कच्चे मांस हाताळताना मास्क आणि ग्लोव्हज अवश्य वापरा , कारण कच्या मासापासून ‘बर्ड फ्लू चा अधिक राहतो 
हे सुद्धा पहा !

  *भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने* – जारी केलेल्या ह्या गाईडलाईन्स नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाच्या आहेत – आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search