भूमी अभिलेख विभाग भरती 2021
भूमी अभिलेख विभाग भरती 2021
महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागात विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.31/12/2022 पर्यंत आहे.
- पदाचे नाव : भूमापक तथा लिपीक
- पद संख्या – 1013 जागा
- भूकरमापक पदांच्या एकूण १०१३ जागा
पुणे विभाग १६३ जागा, कोकण विभाग २४४ जागा, नाशिक विभाग १०२ जागा, औरंगाबाद विभाग २०७ जागा, अमरावती विभाग १०८ जागा आणि नागपूर विभागात १८९ जागा - शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – अमरावती, नागपूर,पुणे,नाशिक, औरंगाबाद, कोकण विभाग
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/12/2021
जाहिरात पहा :- Click Here
अर्ज करा :- Click Here
Comments are closed.