भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती.

Bharat Electronics Limited Bharti 2021

Bharat Electronics Limited Recruitment | Bharat Electronics Limited Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०३/०2/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- २०२१

भरती :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

पदसंख्या :- 52 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी 25

2

तंत्रज्ञ ‘सी’ 27

एकूण

52

वेतनश्रेणी :- वेतन श्रेणी

शैक्षणिक पात्रता :-

  • अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी:- किमान 3 ची अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण.
  • तंत्रज्ञ ‘सी’ :- १० वी उत्तीर्ण व संबंधित ​​ट्रेड मधील ITI कोर्स उत्तीर्ण आणि १ वर्ष अप्रेंटीशीप किंवा ३ वर्ष नॅशनल अप्रेंटीशीप कोर्स .
  • [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २०/०१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात २०/०१/20२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३/०२/20२१

 

 वयोमर्यादा :- 

दि.०१/०१/2021 रोजी 18 ते २८ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट/PH : १० वर्षे सूट ]

परीक्षा फी :-

GEN/OBC/EWS : Rs.३०0/- 

SC/ST/PWD : फी नाही 

नोकरीचे ठिकाण :– बेंगलुरू

 BEL Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More