ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 4000 जागांची मेगा भरती

BECIL Recruitment 2020

BECIL Recruitment | Broadcast Engineering Consultants India limited Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

BECIL Recruitment मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. ११/०1/2020 पर्यंत आहे.

Adv. No: BECIL/Job -Training /Advt. 2020/04

विभाग  :- BECIL Recruitment 2020

पदसंख्या एकूण  :- 4000 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
BECIL Recruitment
1 कुशल मनुष्यबळ २०००
2 अकुशल मनुष्यबळ 2०००
TOTAL ४०००

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. व इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2:  8 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
हे सुद्धा पहा !

महत्वाच्या तारीख :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक ३०/1२/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात ३०/1२/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1१/०1/20२०
Starting Date of Training for First Batch 11-01-2020
Starting Date of Training for Second Batch 15-01-2020
Starting Date of Training for Third Batch 20-01-2020

 

वयोमर्यादा :– 

18 TO 45 years प्रदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • General/OBC:- Rs.500/-  , SC/ST/PH:- Rs.250/-
नोकरीचे ठिकाण :– वाराणसी, नोएडा, & लखनऊ

BECIL Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
Notification [जाहिरात]  Click Here
Apply Offline [अर्ज करा]  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search