भाभा अणु संशोधन केंद्रा मध्ये विविध 60 पदांची भरती.
BARC Recruitment 2021
BARC Recruitment | BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.
भाभा अणु संशोधन केंद्र आस्थापणेवरील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 22/०1/20२१ पर्यंत आहे.
Adv. No:- 20२१
भरती :- भाभा अणु संशोधन केंद्र म्हैसूर
पदसंख्या :- 6० Post
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 |
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I | 11 |
2 |
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II | 36 |
3 |
टेक्निशियन/B बॉयलर अटेंडंट | 01 |
4 |
वर्क असिस्टंट/A | 12 |
एकूण |
६० |
वेतनश्रेणी :- वेतन श्रेणी –
शैक्षणिक पात्रता :-
- स्टायपेंडरीट्रेनीकॅटेगरी-I :- 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (केमिस्ट्री) 60% गुणांसह उत्तीर्ण.
- स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II :- 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा किंवा केमिकल प्लांट ऑपरेटर प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / इलेक्ट्रिकल /कारपेंटर/ ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / मेसन) उत्तीर्ण.
- टेक्निशियन/B बॉयलरअटेंडंट:- 10वी उत्तीर्ण व बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
- वर्क असिस्टंट/A:- 10वी उत्तीर्ण.
- [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ०४/०१/20२१ |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ०४/०१/20२१ |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 2२/०१/20२१ |
— | — |
दि.22 जानेवारी 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 24 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 22 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी :-
पद क्र.1: General/OBC: Rs.150/-
पद क्र.2 ते 4: General/OBC: Rs.100/-
SC/ST/PWD/ExSM/Woman :- फी नाही
नोकरीचे ठिकाण :– म्हैसूर & चित्रदुर्ग
BARC Recruitment 2021 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
[ अर्ज करा ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*