बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची पदभरती.

Bank of Maharashtra Recruitment for CA / Cost & Management Accountant, Treasury Dealer (Domestic), Treasury Dealer (Forex) / Economist (Scale IV) / Economist (Scale II),Manager(Costing) Posts.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 59 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 23/09/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 59 जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 CA / कॉस्ट & मॅनेजमेंट अकाउंटंट:- 50 जागा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर व CA / ICWA उतीर्ण.
2 ट्रेजरी डीलर (Domestic):- 03 जागा MBA / CA / CFA / ICWA उतीर्ण व 03 /04 वर्षे अनुभव.
3 ट्रेजरी डीलर (Forex):- 03 जागा MBA / CA / CFA / ICWA उतीर्ण व 03 /04 वर्षे अनुभव.
4 इकोनॉमिस्ट (स्केल IV):- 01 जागा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Ph.D [ इकोनॉमिक्स ] व 06 वर्षे अनुभव
5 इकोनॉमिस्ट (स्केल II):- 01 जागा इकोनॉमिक्स विषयात पदव्युत्तर पदवी उतीर्ण  व 02 वर्षे अनुभव.
6 मॅनेजर (कॉस्टिंग):- 01 जागा ICWA /MA [ इकोनॉमिक्स ] व 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- दि.31/07/2018 रोजी 20 ते 40 वर्षे वयात पदानुसार विविधता .[ नियम नुसार सूट लागू ]

हे सुद्धा पहा !

परीक्षा फी:- General / OBC:- Rs.600/-  व SC/ST/अपंग:- Rs.100/-

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख :- दिनांक. 03/10/2018.

“अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता “

The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.

पद क्र.1 :- जाहिरात पहा.

पद क्र. 2 ते 6 :- जाहिरात पहा.

Apply Online.

[Start: 03/09/2018]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search