बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 150 पदांची पदभरती.

Bank Of Maharashtra Bharti 2021

Bank Of Maharashtra Recruitment 2021 [BOM Bharti 2021] | Bank of Maharashtra Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

बँक ऑफ महाराष्ट्र मधील एकूण 150 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/04/2021 पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- बँक ऑफ महाराष्ट्र

पदसंख्या :- 150 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II) 150

 

एकूण 150
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही विषयात किमान 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण.(SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM  व 03 वर्षे अनुभव.
  • वयोमर्यादा :- २५ ते 35 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :- 
  • General/OBC: Rs.1180/-
  • SC/ST: Rs.118/-
  • PWD/Femail: फी नाही
  • नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २०/03/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात २०/03/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 0६/0४/2021

BOM Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
1 Comment
  1. SSC Constable GD Bharti 2021

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More