बँक ऑफ इंडिया मध्ये “सफाई कर्मचारी-कम-शिपाई” पदांच्या 99 जागांची भरती.

Bank of India “Safai Karmachari-cum-Sepoy” Posts Recruitment 2018.

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरिल “सफाई कर्मचारी-कम-शिपाई” पदांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेतलेखी पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.29/08/2018 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

पदनाम :- सफाई कर्मचारी-कम-शिपाई

पदसंख्या :- एकुण 99 जागा.

ZONE SC ST OBC GEN Total PWD
Mumbai South Zone 02 02 05 10 19 01
Mumbai North Zone 02 02 06 14 24 01
Navi Mumbai Zone 06 05 16 29 56 01
Total 10 09 27 53 99 03

शैक्षणिक पात्रता :- 10 वा वर्ग पास.

वयोमर्यादा :- दि.08/05/2012 रोजी किमान 18 वर्षे ते 26 वर्षे [ नियमानुसार सुट ]

परीक्षा फी :- नाही.

“अर्ज पाठविण्याचा पत्ता”

Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001

“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”
जाहिरात व नमुना अर्ज

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More