बँक ऑफ इंडिया मध्ये “सेक्युरिटी ऑफिसर”पदाची भरती.

Bank of india Recruitment of Specialist Security Officers.

बँक ऑफ इंडिया मधील “सेक्युरिटी ऑफिसर” पदाच्या एकूण 12 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 31/10/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 12 जागा.

1.सेक्युरिटी ऑफिसर :-

वेतनश्रेणी :- रु.31705-45950/-

शैक्षणिक अहर्ता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर व तीन महिने कालावधीचा संगणक अभ्यासक्रम उतीर्ण असणे आवश्यक व 5 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा :- दि. 31/08/2018 रोजी 25 ते 40 वर्षे [वयातसूट:- SC/ST: 05 वर्षे /OBC: 03 वर्षे]

परीक्षा फी :- General/OBC:- रु.600/- [SC/ST/माजीसैनिक/महिला:- रु.100]

नोकरी ठिकाण :- मुंबई.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More