बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 913 जागांची भरती.

Bank of Baroda Recruitment - Specialist Officer.

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक26/12/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :- 913 जागा.

अक्र पदनाम स्केल शैक्षणिक अहर्ता
1 लीगल :-20 जागा MMG/S-III विधी पदवी व 05 वर्षे अनुभव
2 लीगल :-20 जागा MMG/S-II विधी पदवी व 03 वर्षे अनुभव
3 वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस –सेल्स:-20 जागा MMG/S-II मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा किंवा समतुल्य  आणि 04 वर्षे अनुभव
4 वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स:-20 जागा MMG/S-II कोणत्याही शाखेतील पदवी  उतीर्ण व 02 वर्षे अनुभव.
5 वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स:-20 जागा JMG/S-I मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा  किंवा समतुल्य व 05 वर्षे अनुभव.
6 वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस -ऑपरेशन्स :- 20 जागा JMG/S-I मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा पदवीधर व बँकिंग /फायनांस डिप्लोमा  किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव.
एकुण जागा 913
हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा :- दि. 01/11/2018 रोजी 21 ते 35 वर्षे पदानुसार वयात विविधता.[वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]

परीक्षा फी :- General/OBC:- रु.600/- [SC/ST/PWD/:-रु.100]

नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण भारतात.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

Start – Dt.05/12/2018 ]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search