“बँक नोट प्रेस देवास” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची पदभरती.
The Bank Note Press Dewas (BNP) Recruitment 2018.
बँक नोट प्रेस देवास यांच्या आस्थापनेवर विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 09/11/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 86 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | सुरक्षा अधिकारी :-01 Post | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इंजिनिअरिंग पदवीधर किवा Industrial Safety मधील पदवी किंवा डिप्लोमा उतीर्ण. |
2 | कल्याण अधिकारी:- 01 Post | पदवी उतीर्ण किंवा Social Science पदवी किंवा पदविका उतीर्ण व हिंदी भाषेचे ज्ञान. |
3 | पर्यवेक्षक (Printing & Plate making) :- 01 Post | i] 1st class Diploma in relevant trade Engineering from AICTE approved Institute.
ii] संबंधित पदांमध्ये अभियांत्रिकी (बी.ई. / बी.टेक पदवी) असणारी उमेदवारांना या पोस्टसाठी प्राधान्य दिले जाईल. |
4 | पर्यवेक्षक (Electrical) :-01 Post | |
5 | पर्यवेक्षक (Information Technology) :-01 Post | |
6 | पर्यवेक्षक (Air Conditioning) :-02 Post | |
7 | पर्यवेक्षक (Technical Support-Civil) :- 03 Post | |
8 | पर्यवेक्षक (Ink Factory) :-05 Post | |
9 | कनिष्ठ कार्यालय सहाय्यक:-18 Post | पदवीधर व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी 30 श.प्र.मि. उतीर्ण. |
10 | कनिष्ठ तंत्रज्ञानज्ञ (Ink Factory) :-30 Post | Full time ITI certificate in dyestuff technology/ paint technology/ surface coating technology/ printing ink
technology/ printing technology. किंवा डिप्लोमा उतीर्ण. |
11 | कनिष्ठ तंत्रज्ञान:-09 Post | Printing & Platemaking Trade मध्ये ITI उतीर्ण किंवा डिप्लोमा उतीर्ण. |
वयोमर्यादा :- दि. 09/11/2018 रोजी 18 ते 30 वर्षे पदानुसार वयात विविधता.[वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- General/OBC:- रु.400/- [SC/ST/PWD/Ex-Servicemen:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण:- मध्यप्रदेश .
टायपिंग टेस्ट व ऑनलाईन परीक्षा:– नोव्हेंबर / डिसेंबर 2018.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.