मे महिन्यात 10 दिवस बँका बंद ! पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी.
मे महिन्यात १० दिवस बँका बंद ! पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार मे महिन्या मध्ये – खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण १० दिवस सुट्टी राहणार आहेत.
तसे आता 15 मेपर्यंत राष्ट्रीयकृत बँका , सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत – म्हणजे दररोज फक्त 4 तास बँकिंग सुविधा देणार आहेत.
जाणून घ्या कश्या असतील सुट्या ?
???? १ मे ला – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त बँका बंद राहतील
???? २ मे ला – रविवारची सुट्टी
???? ८ मे ला – दुसऱ्या शनिवारची सुट्टी
???? ९ मे ला – रविवारची सुट्टी
???? १४ मे ला – अक्षयतृतीया आणि रमजान ची सुट्टी
???? १६ मे ला – रविवारची सुट्टी
???? २२ मे ला – चवथ्या शनिवारची सुट्टी
???? २३ मे ला – रविवारची सुट्टी
???? २६ मे ला – बुद्धपौर्णिमा ची सुट्टी
???? ३० मे ला – रविवारची सुट्टी
???? मे महिन्यात बँका – १० दिवस बंद राहतील – हि माहिती सर्वसामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील अवश्य शेअर करा.
???? Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा*
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*