आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मध्ये 8000 जागांची भरती.
Army Welfare Education Society –Teachers [PGT/TGT/PRT] Recruitment 2018
आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मधील शिक्षक [PGT/TGT/PRT] पदाच्या एकूण 8000 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 24/10/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 8000 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | पदव्युत्तर शिक्षक(PGT) | संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 50 % गुणांसह उतीर्ण व B.Ed उतीर्ण. |
2 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | संबंधित विषयातील पदवी 50 % गुणांसह उतीर्ण व B.Ed उतीर्ण. |
3 | प्राथमिक शिक्षक (PRT) | संबंधित विषयातील पदवी 50 % गुणांसह उतीर्ण व B.Ed / डिप्लोमा / B.El.Ed कोर्स उतीर्ण. |
वयोमर्यादा :- दि.01/04/2019 रोजी
*नवीन उमेदवार:– 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे आणि PGT: 36 वर्षे)
*अनुभवी उमेदवार:– 57 वर्षांखाली
परीक्षा फी :- रु.500/-
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात.
प्रवेशपत्र:- दि. 03 नोव्हेंबर 2018.
स्क्रीनिंग परीक्षा:- दि.17 & 18 नोव्हेंबर 2018.
परीक्षा निकाल :- दि.03 डिसेंबर 2018.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.