नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 पदांची भरती
Artillery Centre Nashik Recruitment 2022
Artillery Centre Nashik | Artillery Centre Nashik Recruitment 2022 exam date। Artillery Centre Recruitment for the various post.
नाशिक तोफखाना केंद्रात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.22/01/2022 पर्यंत आहे.
- भरती :- नाशिक तोफखाना केंद्र
- पदाचे नाव तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 27 2 मॉडेल मेकर 01 3 कारपेंटर 02 4 कुक 02 5 रेंज लास्कर 08 6 फायरमन 01 7 आर्टी लास्कर 07 8 बार्बर 02 9 वॉशरमन 03 10 MTS (गार्डनर & हेड गार्डनर) 02 11 MTS (वॉचमन) 10 12 MTS (मेसेंजर) 09 13 MTS (सफाईवाला) 05 14 सायस (Syce) 01 15 MTS लास्कर 06 16 इक्विपमेंट रिपेयर 01 17 MTS 20 Total 107 - पदसंख्या :- 107 जागा
- शैक्षणिक पात्रता :– 10वी / 12 वी उत्तीर्ण / ITI (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑफलाईन
- अर्ज करण्याची सुरुवात : 25/12/2021
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022
- परीक्षा फी :- नाही
- नोकरी ठिकाण :–नाशिक [महाराष्ट्र]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
Officeal website : Click Here
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
Comments are closed.