आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर !

AAROGYA VIBHAG BHARTI 2021

AAROGYA VIBHAG Recruitment 2021MAHARASHTRA PUBLIC HEALTH DEPARTMENT has been published Postmaking advertisement for various posts.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून फेब्रुवारी 20१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पदभरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.

  • पदाचे नाव – गट क व गट ड  ची विविध पदांसाठी भरती
  • पद संख्या – अंदाजे 3341 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – फक्त फेब्रुवारी 20१९ मध्ये अर्ज केलेले उमेदवार पात्र
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

परीक्षेची तारीख :- 28/02/2021

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :- 27/02/2021 पर्यंत

अधिक माहिती करीता वाचा

arogya vibhag bharti update

सविस्तर जाहिरात खाली दिली आहे..

Official Website Click Here
 [ जाहिरात भाग १ ] Click Here
 [ जाहिरात भाग २] Click Here
 [ जाहिरात भाग ३] Click Here
 [ जाहिरात भाग ४] Click Here
 [ अर्ज करा  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More