लोकडाऊन असणाऱ्या जिल्हया मध्ये सुध्दा होणार भरती परीक्षा !
लोकडाऊन असणाऱ्या जिल्हया मध्ये सुध्दा होणार भरती परीक्षा !
लोकडाऊन असणाऱ्या जिल्हया मध्ये सुध्दा दि.28/02/2021 रोजी होणारी आरोग्य विभाग भरती परीक्षा होणार असल्याबाबत चे आदेश हे शासनाने व लोकडाऊन असणाऱ्या जिल्हयांनी दिले असून परीक्षा असणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही अफवांना बडी पडूनये.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी परीक्षेसाठी नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व परीक्षेत बसणारे उमेदवार यांना प्रवास करताना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये करीता दि.22/02/2021 रोजी या बाबतचे पत्र काढण्यात आले असून संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहे.
उमेदवारांनी परीक्षे करीता जातांना डाऊनलोड केलेले प्रवेशपत्र व ओळखपत्र हे सोबत नेने बंधनकारक आहे. व उमेदवारांनी कोरोना बाबतचे नियम ही पाळणे आवश्यक आहे.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.