सार्वजनिक आरोग्य विभागाची 6191 पदांची जाहिरात 2021

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya vibhag Recruitment 2021 – arogyabharti2021.inMAHARASHTRA PUBLIC HEALTH DEPARTMENT has been published Postmaking advertisement for the various posts under Group C (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others). There are a total of 2725 vacancies available to fill with the posts.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.23/08/2021 पर्यंत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात 2021

  • पदाचे नाव :– गट-क व गट ड 
  • पद संख्या :– 2725 + 3466
  • शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 
  • Group C : 20/08/2021  व Group D : 22/08/2021
  • परीक्षा फी :- अमागासवर्ग : Rs.600/- व  मागासवर्ग व EWS : Rs.400/-
  • नोकरी ठिकाण :– पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

गट क व गट ड पदाची परीक्षा नवीन तारीख 

परीक्षा गट क दि.25/09/2021

परीक्षा गट ड दि.26/09/2021

Arogya-vibhag-bharti-exam-date

गट क व गट ड पदाची परीक्षा कधी होणार बाबत माहितीसाठी व्हिडीओ पहा.

परीक्षा तारीख बाबत व्हिडीओ पहा जुन्या तारखा 

परीक्षा गट क दि.08/09/2021

परीक्षा गट ड दि.09/09/2021

गट ड पदाची सविस्तर जाहिरात व शैक्षणिक पात्रता बाबत सविस्तर माहितीची लिंक खाली दिली आहे.

हे सुद्धा पहा !

Arogya Vibhag Group D Bharti 2021

आरोग्य विभाग वर्ग ड पदाची जाहिरात.

Arogya-vibhag-bharti-2021

हे सुद्धा पहा : जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती जाहिरात.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 04/08/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 06/08/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख ग्रुप C 22/08/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख ग्रुप D 23/08/2021

Arogya vibhag bharti 2021 Group C vacancy details

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14

Arogya vibhag bharti 2021 Group D vacancy details

“वर्ग ड ” पदांची जिल्हा निहाय व प्रवर्ग निहाय पदसंख्या सविस्तर पहा.

1
2 Ahemadnagar
3 Akola 
4 Amaravati 
5 Bandara 
6 Beed 
7 Buldhana 
8 Chandrapur 
9 Dhule 
10 Gadchiroli 
11 Gondiya 
12 Hingoli 
13 Jalgaon 
14 Jalna 
15 Kolhapur 
16 Latur 
17 Nagpur 
18 Nanded 
19 Nandurbar 
20 Nashik 
21 Osmnabad 
22 Palghar 
23 Parbhani 
24 Pune 
25 Raigad 
26 Ratnagiri 
27 Sangali 
28 Satara 
29 Sindhudurg 
30 Solapur 
31 Thane 
32 Wardha 
33 Washim 
34 Yevatmal

Arogya vibhag bharti 2021 notification

Official Website Click Here
जाहिरात  Short Notification Click Here
विभाग निहाय Vacancy Matrix

Group C [ सविस्तर जाहिरात ] 

Click Here
जिल्हा निहाय Vacancy Matrix

Group-D [ सविस्तर जाहिरात ] 

Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज 52 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीची पीडीएफ मी पुढील लिंक मध्ये दिली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही जाहिरात पाहू शकता.

जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. CLICK HERE

 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
3 Comments
  1. […] आरोग्य सेवक पदाची निवड यादीची pdf पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक […]

  2. गट ड पदाची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा : Click Here

  3. SANDIP shivaji kashid says

    Sir mala arogaya bharthi cha book pahije plz patva

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search