Arogya Vibhag Bharti 2021 “गट-ड” प्रवेशपत्र उपलब्ध !!
Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket
मा आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या माहिती नुसार आरोग्य विभाग भरती 2021 साठी नवीन परीक्षा तारीख जाहीर केली असून नवीन परीक्षा तारीख खालील प्रमाणे आहेत
⭕ आरोग्य विभाग भरती नवीन तारीख जाहीर –
२४ ऑक्टोबर २०२१ – गट क
३१ ऑक्टोबर २०२१ – गट ड
आरोग्य विभाग भरती 2021 ची “गट क व गट ड” पदांची भरती पुढे ढकलण्यात आली असून त्या बाबतचे SMS बऱ्याच उमेदवारांना प्राप्त झाले आहे या बाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
SOURCE : Zee 24 Taas
आरोग्य विभाग भरती 2021 ची “गट क व गट ड” पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून प्रवेशपत्र dawnload करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करा.
*गट क पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले !!
Download Hall Ticket : Click Here
*गट ड पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले !!
Download Hall Ticket : Click Here
प्रवेशपत्र कश्या प्रकारे Download करायचे बाबत माहितीपत्र : Click Here
Sample format : Click Here
हे सुद्धा पहा : फ्लिपकार्ट मध्ये 4000 पदांची बंपर भरती.
Arogy vibhag d hall ticket
वेबसाहीड कधी चालु होईल फाँर्म भरायचा आहे.