राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अतंर्गत विविध पदांची कंत्राटी पदभरती.

National Health Mission, Washim Contract basis Recruitment.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम अतंर्गत जिल्हा ऐकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य अभियान न.प.वाशिम व न.प.कारंजा अतंर्गत  कार्यक्रम करिता  पूर्णतः कंत्राटी तत्वावर थेट मुलाखतीद्वारे पद भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांना मुलाखती करीता बोलविण्यात येत आहे.

*पदनाम व पदसंख्या :- 

अ,क्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 वैद्यकीय अधिकारी [पूर्णवेळ]

 

MBBS
2 वैद्यकीय अधिकारी [अर्धवेळ] Gynecologist/Pediatrician/

physician/surgeon

3 आरोग्य सेविका[ANM] 1.5 वर्षाचे ANM प्रशिक्षण पूर्ण

MNC Registration

4 औषध निर्माण अधिकारी D Pharm
5 अधिपरिचारिका [स्टाफ नर्स] 3.5 वर्षाचे GNM प्रशिक्षण पूर्ण किंवा

ANM+LHV प्रशिक्षण पूर्ण MNC Registration

6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc DMLT [MSBTE Registration]

 

हे सुद्धा पहा !

मुलाखतीचे ठिकाण :- जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

मुलाखत दिनांक :- 20/03/2018 वेळ:-11:00

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search