भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ पुणे ]

ARO PUNE Army Recruitment 2021 SEPOY PHARMA (FOR MEN)

ARO PUNE Army Recruitment 2021 | Indian Army [Indian Army Bharti 2021] RECRUITMENT OFFICE (HQ), PUNE Department has been published Postmaking advertisement for and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

भारतीय सैन्य दलात  विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.  26/02/2021 पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ PUNE ]

भरती करिता सहभागी जिल्हे:- अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि पुणे.

पद क्र. पदाचे नाव 

1

शिपाई [PHARMA] (पुरुषांसाठी)

शैक्षणिक पात्रता :-

  • शिपाई [PHARMA]:- 12 वी उत्तीर्ण  व 50% गुणांसह D.Pharm उत्तीर्ण / 50% गुणांसह B.Pharm उत्तीर्ण आणि राज्य फार्मसी/फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.
  • [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]

शारीरिक पात्रता :-

अक्र पदनाम उंची (CM) वजन (KG) छाती  (CM)
1 शिपाई [PHARMA] 167 50 77/82

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २८/0१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात २८/0१/20२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2६/0२/20२१
प्रवेशपत्र:- दि. 2८ फेब्रुवारी 2021 ते 02 मार्च 2021. 
मेळाव्याचा कालावधी:- दि. 05 ते 24 मार्च 2021 

 

 वयोमर्यादा :-1९ ते 2५ वर्षे पर्यंत [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा] 

  • पद क्र.1:- जन्म  01 ऑक्टोबर 199५ ते 01 सप्टेंबर 200१ दरम्यान. 
मेळाव्याचे ठिकाण:- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).

ARMY Bharti 20२१ More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात पहा ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

*हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More