“नागपूर”भारतीय सैन्य भरती मेळावा 2021
ARO Nagpur Army Recruitment Rally 20२१
ARO Nagpur Army Recruitment 2019 | Indian Army [Indian Army Bharti 20२१] Department has been published Pmaking advertisement for and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
भारतीय सैन्य दलात शिपाई पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 2६/02/2021 पर्यंत आहे.
Adv. No:- 20२१
विभाग :- भारतीय सैन्य भरती मेळावा 20२१
भरती करिता सहभागी जिल्हे:- अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम ,यवतमाळ.
पद क्र. | पदाचे नाव |
8 |
शिपाई फार्मा |
शैक्षणिक पात्रता :-
- शिपाई [PHARMA]:- 12 वी उत्तीर्ण व 50% गुणांसह D.Pharm उत्तीर्ण / 50% गुणांसह B.Pharm उत्तीर्ण आणि राज्य फार्मसी/फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.
- [ शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर जाहिरात वाचावी]
शारीरिक पात्रता :-
अक्र | पदनाम | उंची (CM) | वजन (KG) | छाती (CM) |
८ | शिपाई फार्मा | 168 | 50 | 77/82 |
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | २८/0१/20२१ |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | २८/0१/20२१ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2६/0२/20२१ |
प्रवेशपत्र:- | दि.2८ फेब्रुवारी ते ०२ मार्च 20२१ |
मेळाव्याचा कालावधी:- | दि. ०५ ते 2४ मार्च 20२१ |
वयोमर्यादा :-1९ ते 2५ वर्षे पर्यंत [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]
- पद क्र.1:- जन्म 01 ऑक्टोबर 199५ ते 01 सप्टेंबर 200१ दरम्यान.
हे सुद्धा पहा :- भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [कोल्हापूर]
ARMY Bharti 20२१ More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात पहा ] | Click Here |
[ अर्ज करा ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
*हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
My name is shubham balkurshan solanke