आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध 8000 जागांची भरती.

Army Public School Bharti 2020

Army Public School Bharti 2020| Army Public School Recruitment 2020 |(AWES Bharti 2020) | AWES Department has been published Postmaking advertisement for 8000 PGT/TGT/PRT posts through Combined Screening Board (CSB) Screening Examination-2020 for Teachers in Army Public Schools. read the Notification & Apply Online.

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. २०/१०/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- Army Welfare Education Society (AWES)

परीक्षेचे नाव:- Army Public School PGT/ TGT/ PRT Online Form 2020

पदसंख्या एकूण :- 8000 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)

 

एकूण 8000

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • PGT :- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व B.Ed 
  • TGT :- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण  व B.Ed
  • PRT :- 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण व B.Ed/ डिप्लोमा/कोर्ससूचना :-(CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०१/१०/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०१/१०/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख  20/१०/2020 (05:00 PM)
स्क्रीनिंग परीक्षा  21 & 22 नोव्हेंबर 2020
निकाल 02 डिसेंबर 2020

 

वयोमर्यादा :– 01 एप्रिल 2021 रोजी

  • फ्रेशर्स: 40 वर्षांखाली 
  • अनुभवी: 57 वर्षांखाली
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • Rs.५00/-
  • Payment Mode (Online): Debit/Credit Cards/ Net Banking
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत 

Army Public School Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion 
Visit  NaukriVip.com

free-alerts

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More